सूचना 08.7.2022
सूचना 23.7.2022
दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी बी प्रमाणपत्राचे वाटप
राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा, समयनिष्ठता, आज्ञाधारकपणा, इत्यादी गुणांचा विकास व्हावा यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कार्य करते. सोबतच असे गुणी छात्र सैन्यात भरती करता यावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. राष्ट्रीय छात्र सेना देशपातळीवर तीन प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करते. महाविद्यालयीन स्तरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती बी […]
दयानंद कला महाविद्यालयात आरो प्लांटचे उद्घाटन संपन्न!
दयानंद कला महाविद्यालयात आरो प्लांटचे उद्घाटन संपन्न! लातूर : माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर शहरासाठी ‘अमृत जल योजना ‘ कार्यन्वित केली आहे. त्या जलवाहिनी वर दयानंद शिक्षण संस्थेने नळ जोडणी घेवून दयानंद कला महाविद्यालयास नळ दिला. नळाला येणाऱ्या पाण्याला आरो प्लांट जोडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याच्या पिण्याची सोय करण्यात आली. दयानंद […]
वृक्ष लागवडीत दयानंद कला महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर : २४ जुलै लातूर जिल्ह्याचे पर्यावरण समृध्द करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दयानंद कला महाविद्यालयातील ४४६ विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले. दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी […]