Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

“दयानंद कला महाविद्यालयामध्ये इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न”

“दयानंद कला महाविद्यालयामध्ये इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न” दि. 12.09.2019 लातूर- अधुनिक काळामध्ये पारंपारिक करिअर बरोबरच संशोधन अधिकारी, मोडीलिपी तज्ञ, ग्ॉलरी संरक्षक, पत्रकार, माहितीअधिकारी, वस्तुसंग्राहलयातील अधिकारी, पर्यटक मार्गदर्शक आणि वेगवेगळया सिव्हील सव्र्हीसेस अशा अनेक संधी इतिहास विषयाच्या विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध आहेत असे मत प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले.  दयानंद कला महाविद्यालयातील […]

दयानंद कला अॅनिमेशन विभागात कोलाज वर्कशॉप संपन्न

दयानंद कला अॅनिमेशन विभागात कोलाज वर्कशॉप संपन्न दयानंद कला महाविद्यालयातील अॅनिमेशन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ही कोलाज मेकिंग या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या वर्कशॉपसाठी प्रसिद्ध चित्रकार प्रा. के. बी. शिखरे यांनी मार्गदर्शन केले. या वर्कशॉपमध्ये प्रा. के. बी. शिखरे यांनी मार्गदर्शन करताना कोलज या कलाकृतीबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ज्यात काही […]

दयानंद कला महाविद्यालयात प्रदर्शनातुन मांडला भारताचा इतिहास

दयानंद कला महाविद्यालयात प्रदर्शनातुन मांडला भारताचा इतिहास                                                                    दि. 31.08.2019 लातूर 30.08.2019 वार शुक्रवार रोजी दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे एक दिवशीय इतिहास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कला शाखेच्या इतिहास (कनिष्ठ) विभागाच्या वतीने इतिहास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात कोश,नाणी, नियतकालीके, विजाणू शास्त्रीय माध्यमे, ऐतिहासीक चित्र, ऐतिहासीक वेषभुषा […]

‘विद्यापीठ परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाचे घवघवीत यश’

‘विद्यापीठ परीक्षेत दयानंद कला महाविद्यालयाचे घवघवीत यश’ लातूर – गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत दयानंद कला महाविद्यालयाने यावर्षीही पदवी व पदव्युत्तर विभागात घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये पदवी व पदव्युत्तर परीक्षेत 17 गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविले आहे. या गुणवंतांचा गौरव […]

सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळावर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

*सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळावर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड* *लातूर* : दि 23- दयानंद कला महाविद्यालयांतर्गत कार्यान्वित असलेल्या सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळावर  प्र.प्राचार्य एस . पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी ,प्रा .डॉ रामेश्वर खंदारे प्रा सुधीर गाढवे  यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची निवड  करण्यात आली .सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री विष्णू चांदूरे तर उपाध्यक्षपदी कु अश्विनी शेंडगे […]

दयानंद कला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रम संपन्न*

दयानंद कला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रम संपन्न* *लातूर*: येथील दयानंद कला महाविद्यालयातील  लोकप्रशासन विभागातर्फे गुणवत्ता सुधार कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रा एस पी गायकवाड सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ गौरव जेवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डॉ रामेश्वर खंदारे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे […]

दयानंद कला महाविद्यालयाच्या  प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड

दयानंद कला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड लातूर – येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी डॉ. एस. पी. गायकवाड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज दि. ०६ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. डॉ. एस. पी. गायकवाड हे यापूर्वी याच महाविद्यालयात उपप्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांनी एकूण २७ वर्षे प्राध्यापक, विभाग प्रमुख, उपप्राचार्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे दोन वेळा […]

दयानंद कलाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. शिवाजी गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

दयानंद कलाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. शिवाजी गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार लातूर- दयानंद कला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य पदी आमचे लाडके डॉ. शिवाजी गायकवाड यांची दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सत्कार स्वरूपी अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपप्राचार्य दुधभाते सर, उपप्राचार्य अनिल माळी, प्रा. टी. एम. बिचकाटे (म. बसवेश्वर महाविद्यालय, […]

दयानंद कला महाविद्यालयाच्या वेध – 2019 चा प्रकाशन सोहळा संपन्न

लातूर- ‘वेध’ 2019 चा ‘खेळ व मानवी जीवन’ ह्या वार्षिकांकाचे प्रकाशन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा. श्री रमेशजी बियाणी आणि मा.श्री. हरिकिशनजी मालू यांच्या शुभहस्ते दयानंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षात संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य (क.म.) अनिल माळी, पर्यवेक्षक प्रा. दिलीप नागरगोजे, मुख्य संपादक प्रा. बालाजी घुटे, […]

Skip to content