साहित्यातून गंभीर जीवनवास्तवाचे दर्शन – प्रा. बालाजी इंगळे
लातूर – येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ‘मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व विस्तारीत व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.बालाजी मदन इंगळे असे म्हणाले की, साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून गंभीर जीवन वास्तवाचे दर्शन घडले पाहिजे. समाजात शेतकरी हा सतत उपेक्षित राहिला असून त्याच्याकडे फारसे कुणाचे लक्ष्य दिसत नाही. तरूण […]
दयानंद कला महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन
लातूर – दयानंद कला महाविद्यालयात नॅक संदर्भात महाविद्यालयाचा गुणात्मक विकास आणि नवीन मुल्यमापन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणुन यु.जी.सी व नॅक समिती सदस्य असलेले प्रा.डॉ. एन.एस.धर्माधिकारी (शि ाण तज्ज्ञ, पूणे हे आले होते. नॅक ला सामोरे जाताना सकारात्मक क्रियाशिलता कशी महत्त्वाची असते हे त्यांनी सांगितले. […]
दयानंद कलाला युवक महोत्सवात उपविजेतेपद
दयानंद कलाला युवक महोत्सवात उपविजेतेपद दि.26 सप्टेंबर-2019 लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात दयानंद कला महाविद्यालयाने 28 कला प्रकारात सहभाग घेऊन 15 बक्षिसांची लयलुट केली. त्यात 8 सुवर्ण व 7 कास्यपदकांची कमया केली. नाटकाला 4 सुवर्ण पदके मिळाली. लोकसंगीत तालसुवर्ण पदक, जलसा सुवर्ण पदक, नक्कल […]
चित्रपटातील चांगल्या गोष्टींची अनुभूती आवश्यक चित्रपाटाचा अस्वाद कसा घ्यावा? प्रा. संतोष पाठारे
चित्रपटातील चांगल्या गोष्टींची अनुभूती आवश्यक चित्रपाटाचा अस्वाद कसा घ्यावा? प्रा. संतोष पाठारे दि.24 सप्टेंबर-2019 लातूर – दयानंद कलाच्या अॅनिमेशन विभागामध्ये “डिफरंट पर्सपेक्टीव्हस आॅफ सिनेमास अँड अबाऊट स्क्रिप्ट राईटिंग” या विषयावर प्रा. संतोष पाठारे (सचिव, प्रभात चित्र मंडळ, मुंबई तथा सिने अभ्यासक) यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी चित्रपट कसा समजून पाहावा त्याची माध्यमे कोणती? चित्रपटाचा आधार […]
दयानंद कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा कायदा’ यावर कार्यशाळा संपन्न
दयानंद कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा कायदा’ यावर कार्यशाळा संपन्न दि.19 सप्टेंबर-2019 लातूर – दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे ‘बौद्धिक संपदा कायदा’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जी. लक्ष्मण तसेच अॅड. मधुकर गिरी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड उपस्थित होते. कार्यशाळेची […]
‘स्वत:ला संधी द्या जग तुम्हाला संधी देईल’ अॅड. शैलेश गोजमगुंडे
‘स्वत:ला संधी द्या जग तुम्हाला संधी देईल’ अॅड. शैलेश गोजमगुंडे दि.16 सप्टेंबर-2019 लातूर – लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे दयानंद कला वाहिनीचे उद्घाटन लातूर नगरीचे नाट्यकर्मी अॅङ शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलाने तसेच नाटयकलेची देवता नटराजाच्या […]
‘हिंदी जीवन मुल्यांची भाषा : डॉ. हणमंत पवार’
‘हिंदी जीवन मुल्यांची भाषा : डॉ. हणमंत पवार’ दि.14 सप्टेंबर-2019 लातूर – दयानंद कला महाविद्यालय, लातूर हिंदी दिवसाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा व शुध्द वर्तनी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धे मध्ये विजेत्या विद्याथ्र्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. हणमंत […]
डॉ.संदीप जगदाळे यांना ‘रोटरी आदर्श शिक्षक’ पुरस्कार .
डॉ.संदीप जगदाळे यांना ‘रोटरी आदर्श शिक्षक’ पुरस्कार . ला.दि. 16.09.19 रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांनच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो.यावर्षीचा National Builder Award हा पुरस्कार दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ संदीप जगदाळे यांना जिल्हा न्यायाधीश सौ वृषाली जोशी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी […]
दयानंद कला मध्ये Online Learning Awareness कार्यशाळेचे आयोजन
दयानंद कला मध्ये Online Learning Awareness कार्यशाळेचे आयोजन लातूर – दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील इनक्युबेशन सेंटर च्या वतीने ‘Online Learning Awareness’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी तज्ज्ञ साधन व्यक्ती व मार्गदर्शक म्हणून डॉ. रेणूका लोंढे – पवार (संगणकशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) या होत्या. डॉ. रेणूका लोंढे – पवार यांनी मार्गदर्शन […]
“दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाची मातोश्री वृध्दाश्रमास भेट”
“दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाची मातोश्री वृध्दाश्रमास भेट” दि. 13.09.2019 लातूर- आज दि. 13.09.2019 रोजी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे समाजशास्त्राच्या विद्याथ्र्यांनी मातोश्रीवृध्दाश्रमाला भेट दिली. विद्याथ्र्यांना समाजातील निराधार वृद्धांचे दु:ख समजावे आणि भविष्यात वृध्दांची समस्या कमी व्हावी या दृष्टीकोनातून वर्गखोलीच्या बाहेर जाऊन समाजशिक्षणाचे उदिष्ट या भेटी मागे होते. वृध्दाश्रम भेटी दरम्यान वृध्दाश्रमातील वृद्धांशी संवाद साधण्यात आला. विद्याथ्र्यांनी […]