अॅनिमेशन विभाग अहवाल 19-2020
अॅनिमेशन विभाग अहवाल 19-2020 अॅनिमेशन मधील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, भरगोस असा प्रतिसाथ मिळाला. व्दितीय आणि तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यांनी नूतन प्रथम प्रवेशित विध्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टी देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर अॅनिमेशन विभागामध्ये दि. ३ व ४ सप्टेंबर २०१९ रोजी “कोलाज मेकिंग” या विषयावर प्रसिद्ध चित्रकार प्रा. किशोर शिखरे यांची कार्यशाळा विध्यार्थ्यांच्या कला गुणांना […]
अॅनिमेशन विभाग अहवाल 20-2021
अॅनिमेशन मधील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, भरगोस असा प्रतिसाथ मिळाला. नूतन प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. अॅनिमेशनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलात्मक व्हिडीओ बनवून कोरोना जनजागृती विभागातर्फे करण्यात आली. यावर्षी ऑनलाईन स्वरूपामध्ये कसे सोप्या व सरळ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विषयांचे थेअरी आणि प्रॅक्टिकल त्यांना कसे समजतील याची काळजी घेऊन ऑनलाईन तासिका घेण्यात आल्या. […]
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!