Dayanand Education Society's

Dayanand College of Arts, Latur

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

दयानंद कलाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. शिवाजी गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

दयानंद कलाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. शिवाजी गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

दयानंद कलाच्या प्र.प्राचार्य पदी डॉ. शिवाजी गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
लातूर- दयानंद कला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य पदी आमचे लाडके डॉ. शिवाजी गायकवाड यांची दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सत्कार स्वरूपी

अभिनंदन

करण्यात आले. याप्रसंगी माजी उपप्राचार्य दुधभाते सर, उपप्राचार्य अनिल माळी, प्रा. टी. एम. बिचकाटे (म. बसवेश्वर महाविद्यालय, लातूर), प्रा. अंकुशराव घोडके सर, प्रा. स्वामी सर, श्रीमान काळे सर आणि श्रीमान नागनाथ श्रीनामे हे उपस्थित होते.

सदरील सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी आपले अनुभव व भविष्याविषयी निर्धारित केलेल्या काही रचनांचा उल्लेख केला. संस्थेचे धन्यवाद व्यक्त करीत उपस्थितांच्या शुभेच्छांच्या बळावर हे शक्य झाले असे आपले मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यातील वाटचाल करताना काही सूचना किंवा विचार निसंकोचपणे माझ्यासमक्ष मांडाव्यात असे ही प्रतिपादन केले.
Skip to content