Dept of Sociology

History

 1. Department of Sociology was Established in the year 15 Jun 1970
 2. Department has two regular faculty.

Faculty

Past :

1) Prof. Krushnakumar Govindrao Pujari

2) Prof. Purushottam Tukaram Ghar (1978 to 1992)

Present:              

Name Qualification Experience

Dr. S.P. Gaikwad

M.A., M.Phil. Ph.D. (Soci.)
M.A. (Pol. Sci.), B.Ed,

Since 1993 to Till today (21 Year)

Dr. A.B. Joshi

M.A., Ph.D., SET

Since 1996 to Till today (8 year)

Achievements

1) Dr. S.P. Gaikwad

 1. Marathi Samashatra Parishad (State Level) Treasure
 2. Secretary to Shree Ramling Education Society Wadgaon
 3. President to all Buddhist Vadhuwar Suchak Mandal, Latur
 4. President to Bamuktta Dayanand College of Arts, Latur
 5. Organizer / all India Dalit Sahitya Samelan, Latur
 6. Chairman of the Board of Paper setup setter B.A. I and B.A. III Member of the Board of Paper Setter.
 7. Member of the Board of Examination.
 8. Worked as JCS for University Examination.
 9. Worked as ACS for Dayanand College of Arts.
 10. In charge Lecturer of Student of Student council.

2) Dr. A.B. Joshi

Published four Books

I. Asanghatit Kshetratil  Balkamgar

II. Social Theory

III. Industrial Sociology.

VI. Sociological Theory

Recipient of Barrister Nath Pai Award. (Govt. of Maharashtra Award)

Paper reading in Various National Conference

Activities and Facilities

 1. Department has organized the gust Lecturer of Different Scholars as
 2. Dr. Suresh Waghmare HOD of the Department of Sociology R.S. College, Latur
 3. Dr. S.T. Gaikwad HOD of Dept. of Sociology M.B. College, Latur.
 4. Study Tours
 5. Guidance for resolving social problems
 6. Libarary Facility
 7. councelling for Career
 8. Kautumbic Sahayya Salla Kendra
 9. Guidance for “Vyasan Mukti”, “Hundavirudhi”, “Antarjatiya Vivah”
 10. Information of woman’s Law
 11. Visit to Rest Home at Matoshri Vrudhashram.
 12. Student Councelling Center.
 13. Organization of National Conference on “Child Labour and Human Right”  on 2 nd Feb . 2012.
 14. Certificate Course Started by Dept. of Sociology: Social Councelling.

Future Plan       

 1. Master of Arts in Sociology
 2. Organization of Research Centre
 3. Organization of state level conference on, ‘Child Labour and its Problem.

 

अहवाल – 2016-17, 2017-18 व 2018-19

2018-19 :-

मातोश्री वृद्धाश्रमात ‘नातेदान संकल्प’ केला.
समाजशास्त्राचे 22 विद्यार्थी वृद्धाश्रमात जाऊन त्यांनी एक आजोबा किंवा आजी यांचे नाते दत्तक घेतले. त्यांच्याशी कायमस्वरूपी मौत्री केली. दर शनिवारी व रविवारी हे विद्यार्थी वृद्धाश्रमात जातात. आठवड¶ातून 1 तास ते आपला मित्र म्हणून आजोबा किंवा आजीला वेळ देतात. गप्पा मारणेे, मनोरंजन करणे, सुख दु:खे वाटून घेणे, फिरायला नेणे, अशा माध्यमातून वृद्धांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. आता विद्याथ्र्यांची आणि वृद्धांची छान मौत्री झाली आहे. दर शनिवार – रविवार ते आपल्या विद्याथ्र्यांची वाट पाहतात. व्यवस्थापक श्री. सावंत यांनी विशेषत्वाने नमुद केले की, ‘दयानंद कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी अतिशय नम्र व संस्कारी आहेत.’ दिवाळी पूर्वीची संध्याकाळ दि.04नोव्हेबर 2018 रोजी दिपोत्सव व भजन गायनाचा कार्यक्रम समाजशास्त्र विषयाच्या विद्याथ्र्यांनी वृद्धाश्रमात केला.

सर्व वृद्धांनी भजने ऐकली. विद्याथ्र्यांनी जमा केलेल्या जवळपास 250 पणत्या व प्रा. डॉ. अंजली जोशी यांनी वाती व तेल आणले आणि संध्याकाळी वृद्धाश्रमात या सर्व पाणत्या लावून परिसर ऊजळवून टाकला. रांगोळया काढल्या. वृद्धांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीची सूरूवात करून दिल्याचा आनंद व भावना वृद्धांनी व्यक्त केल्या. (या कार्यक्रमाची व्हीडीओ क्लिप उपलब्ध आहे.)

गेल्या 3 वर्षापासून समाजशास्त्राच्या विद्याथ्र्यांची नाळ समाजाशी जोडली जावी व वृद्धांची समस्या विद्याथ्र्यांना कळावी या उद्देशाने दरवर्षी वृद्धाश्रमात भेट दिली जाते. सर्वेक्षण केले जाते. या समस्येबाबत जाणून घेतांना विद्याथ्र्यांनाही अश्रू अनावर होतात. आपल्या आई-वडिलांना शेवटपर्यंत चांगले सांभाळण्याचे आश्वासन ते आम्हाला देतात. तेव्हा या उपक्रमाची इतिकर्तव्यता झाली असे वाटते. या सर्व उपक्रमात प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सर आणि विभाग प्रमुख डॉ. एस. पी. गायकवाड सर यांचे सहकार्य लाभले.

2017-18 :-

बी.ए. समाजशास्त्राच्या विद्याथ्र्यासाठी व्याख्यानाचे आयोजन. (14.09.2017) व्याख्याते – प्रा. सायली समुद्रे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. विषय : समाजशास्त्र विषयातील करियरच्या संधी

2016-17 :-

बी.ए. तृतीय वर्षाच्या सर्व विद्याथ्र्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन (28.02.2017) व्याख्याते : डॉ.प्रा. अनिल जायभाये.(उपकेंद्र, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) विषय : ‘सामाजिक शास्त्रातील करियरच्या संधी’ बी.ए. नंतरच्या करियरच्या सर्व संधीविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.